विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती विकसित करण्याचे खास तंत्र शिकवणारा आणि त्यांच्या शालेय अभ्यासामध्ये प्रचंड प्रगती घडवून आणणारा
The Pride World ठाणे यांचा Brain Booster And Meditation Class
तुम्हाला तुमच्या मुलाची विचारशक्ती व स्मरणशक्ती वाढवायची आहे का?
मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या सवयीपासून मुक्ती मिळवायची आहे का?
तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुलभतेने अभ्यास लक्षात ठेवण्याच्या सोप्या युक्त्या जाणून घ्यायच्या आहेत का?
मुलांनी परिक्षेमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त करावे असे वाटते का ?
तुम्हाला तुमच्या मुलाने आवडीने व आनंदाने आभ्यास करावे असे वाटते का ?
आपण आपल्या मुलाची एकाग्रता शक्ती विकसित करू इच्छिता का ?
मग द प्राईड वर्ल्ड ठाणे आपल्यासाठी घेऊन आले आहेत
विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती विकसित करण्याचे खास तंत्र शिकवणारे, मुलांमध्ये अभ्यास कौशल्य वाढवून यशस्वी जीवनाचा पाया रचणारे क्लासेस
Brain Booster And Meditation Class
या क्लासमध्ये आपल्या मुलांना शिकवले जाईल :
– दैनंदिन जीवनामध्ये आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा.
– अभ्यास करताना आपली एकाग्रता क्षमता कशी वाढवायची.
– मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी लॉजिकल थिंकिंग कशी करायची.
– स्वःत मन लावून अभ्यास करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याचे खास तंत्र कशी आत्मसात करायची.
– मुलांमध्ये क्रीएटीव्हीटीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या शालेय अभ्यासामध्ये प्रचंड प्रगती कशी करवून आणायची.
– डोळे बंद करून वाचणे, वस्तू ओळखणे, अंकगणित करणे यांसारखे बुद्धीला चालना देणारी कौशल्य आत्मसात कशी करायची.
Brain Booster And Meditation Class
पत्ता: २३/४, विठ्ठल निवास, शिवाजी नगर, वागळे इस्टेट, ठाणे – वेस्ट
आजच संपर्क करा:
निलेश दसवते: ९९६०५३५३९२
अनंता पालकर: ९९६७९०५२३१
—————————————-
—————————————-
ठाण्यात सुरु असणाऱ्या या क्लासबद्दल संचालकांनी दिलेली हि सविस्तर माहिती नक्की पहा
—————————————-
——————————————
—————————————-
————————————————————————————-
https://www.instagram.com/theprideworld21/