आदीलाबाद महामार्गावरील गडचांदूर ते कोरपना या मार्गवरील अवजड वाहन उभ्या राहणाऱ्या ट्रक वर कारवाई करा, गडचांदूर न प चे नगरसेवक विक्रम येरणे यांची मागणी
आदीलाबाद महामार्गावरील गडचांदूर ते कोरपना या मार्गवरील अवजड वाहन उभ्या राहणाऱ्या ट्रक वर कारवाई करा, गडचांदूर न प चे नगरसेवक विक्रम येरणे यांची मागणी

आदीलाबाद महामार्गावरील गडचांदूर ते कोरपना या मार्गवरील अवजड वाहन उभ्या राहणाऱ्या ट्रक वर कारवाई करा,
गडचांदूर न प चे नगरसेवक विक्रम येरणे यांची मागणी

भोलानाथ बी मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो 8275074426

गडचांदूर ,सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की गडचांदूर शहर लागत महामार्ग रॉड वरील उभे असलेले अवजड ट्रक
मराठा सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट कंपनी) ही कंपनी उपरवाही तह कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे स्थित असून माणिकगड सिमेंट कंपनी ( अल्ट्रा टेक सिमेंट) ही गडचांदुर येथे स्थित आहे. दोन्ही कंपन्यांनी शासनाकडे परवानगी घेतांना आपल्या कंपनी परिसरात ट्रक चे पार्किंग यार्ड दाखविले आहेत. दोन्ही कंपन्यांनी ४५०-५०० ट्रॅक चे सुसज्ज पार्किंग यार्ड आपल्या मंजूर नकाशात दाखविले आहेत शासनाने सदर पार्किंग यार्ड कागदोपत्री दाखवून असल्याने दोन्ही कंपनीना सिमेंट निर्मिती व रस्त्याद्वारे वाहतुकीची परवानगी दिलेली आहे.
परंतु अंबुजा सिमेंट येथे येणारे ट्रक हे अंबुजा फाटा ( हरदोना ) येथे तर माणिकगड कंपनीचे ट्रक हे गडचांदुर येथील राजीव गांधी चौक ते संताजी जगनाडे महाराज चौक ते ढुमने ले आऊट पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात.
या बाबत या आधी सुद्धा तक्रार दिली असता पोलिस विभागातर्फे माणिकगड कंपनी ला नोटीस/ सूचना केल्या आहेत परंतु काही दिवसांनी स्थिती पुन्हा जैसे थे होत असते.
सदर अवैध पार्किंग मुळे कित्तेक अपघात होऊन मनुष्य हानी सुद्धा झालेली आहे.

सिमेंट कंपनी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक्स ची संपूर्ण पार्किंग जवाबदारी ही सदर कंपन्यांची असून सुद्धा नियमांचा भंग करून सदर जड वाहने ट्रक्स रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जातात. दोन्ही कंपनी द्वारे त्याच्या येथे ट्रान्सपोर्टर कंपनी चे नाव समोर करून या गंभीर विषयावर पडदा टाकण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो परंतु कंपनी मध्ये येणारे वाहन जर रस्त्यावर अवैधपणे उभी राहत असतील तर तो सदर सिमेंट कंपनीने शासनाकडे परवानगी घेताना आपल्या कंपनी परिसरात ट्रक चे पार्किंग यार्ड दाखविले आहेत तिथेच पार्क करावी लागते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here