समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  - देशविरोधी निर्णय ... सीएमपीडीआयचे समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  - देशविरोधी निर्णय 
समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  - देशविरोधी निर्णय ... सीएमपीडीआयचे समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  - देशविरोधी निर्णय 

समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  – देशविरोधी निर्णय …

सीएमपीडीआयचे समभाग विकण्याचा कामगारांकडून जोरदार विरोध  – देशविरोधी निर्णय 

खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर व ग्रामीण
प्रतिनिधी
मो 8378848427

राजुरा ,सास्ती सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की
आयटक आणि बिएमएस चे क्षेत्रीय सिजीएम कार्यालयावर धरणे आंदोलन: संयुक्त खदान मजदूर संघ आणि भारतीय कोयला खदान मजदूर संघ यांनी सास्ती टाऊनशिप येथील बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक यांचे कार्यालयावर धरणे दिले. सीएमपीडीआय चे दहा टक्के समभाग विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आक्रमक विरोध या दोन्ही कामगार संघटनांनी केला आहे. आज जोरदार घोषणा देत कामगारांनी हा परिसर दणाणून सोडला बिएमएस व आयटक या दोन्ही कामगार संघटनांनी गेल्या चार दिवसापासुन सरकारच्या सीएमपीडीआय शेअर्स विकण्याचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी कोळसा खाण परिसरात द्वार सभेद्वारे जागृती केली होती. बिएमएसचे केंद्रीय महामंत्री सुधीर घूरडे, आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार म्हस्के आणि जनरल सेक्रेटरी जोसेफ यांनी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती कामगारांना दिल्याने मोठ्या संख्येने कामगार या आंदोलनात सहभागी झाले.

आज तीन वाजता बिएमएस कामगार संघटनेचे नेते क्षेत्रीय दवाखान्याजवळ एकत्र येवून मोर्चाने सीजीएम कार्यालयावर आले. तेथे गेटवर अडविण्यात आल्यावर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व कोल इंडिया च्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य महाप्रबंधक संचालक सी.पी.सिंग मागण्यांचे निवेदन दिले. या बिएमएस च्या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रीय महामंत्री सुधीर घुरडे,जोगेंद्र यादव, पी.बी.पाटील,विवेक अल्लेवार, शांताराम वांढरे,अनिल निब्रड,बादल गर्गेलवार,एच.एम.भंडारी,समस्या यंकाप गेल्या चार दिवसांपासून सरकारच्या सीआमपीडीआय शेअर्स विकण्याचा निर्णय मागे घ्या या मागणीसाठी कोळसा खान परिसरात द्वार सभेद्वारे जागृती केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here