सलून असोशियशन हिंगणघाट कडून केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हिंगणघाटचे सुपुत्र संकेत वाघे यांचा सत्कार करण्यात आला.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

सलून असोशियशन हिंगणघाट कडून केंदीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या हिंगणघाटचे सुपुत्र संकेत वाघे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला असोशियशन जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश सौंदरकर,तालुका अध्यक्ष सूर्यकांत अतकर,नागपूर विभागीय संघटक प्रफुल क्षीरसागर,रविभाऊ वाट,श्यामभाऊ अतकर,प्रमोदराव कडू,अनिलजी अतकर,हरिभाऊ मांडवकर, शैलेश झाडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात रुपेश सौंदरकर यांनी आपले मत व्यक्त करताना संकेत वाघे यांनी यशाचे उत्तुंग शिखर गाठावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून सलून असोशियशन ही नाभिक आणि सलून व्यवसायासाटीच काम करत नाही तर अनेक समाजसेवी उपक्रमात सुद्धा सहभागी होते असे मत व्यक्त केले तसेच अनिल अतकर यांनी तुकडोजी महाराजांचे विचार मांडून शिक्षण हे गोरगरिबांच्या घराघरात पोहचले पाहिजे असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here