विसापुर वाघाचा भीतीमुळे विसापूर गावामधील पेपरमिलकडे पावर हाऊस जवळील जाणारे रस्त्यावरचे झाडी -झुडपे कापण्यात यावे :युवक काँग्रेस कमिटी

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694

बल्लारपुर,दिनांक.08:- चंद्रपूर जिल्हातील बल्लारपूर तालुक्यामधील विसापूर गावामधील गावकऱ्यांमध्ये काही दिवसापासून वाघाचा भीतीमुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा नेतृत्व मध्ये पेपरमिल कडे पॉवर हाऊस जवळील जाणारे रस्त्याचेवरचे झाडी-झुडपे कापण्या यावे यासाठी विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

या निवेदन मार्फत कळविण्यात आले कि, वाघाचे भीतीमुळे विसापूर गावकऱ्यांसाठी जीवाचे धोका लक्षात घेऊन लवकर लवकर रस्त्यावरील झाडी झुडपे कापण्यात यावे असे सांगितले तसेच त्यावेळी उपस्थिती मान्यवर रुपेश भाऊ गेडाम, गोवील खुणे, उमंग जुनघरे, अंशुल रणदिवे, अनिमेश मिलमीले, रोहित साखरे, प्रशिक चुनारकर आणि कॉग्रेस कमिटी अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.