भोकरदन महाआरोग्य व दातांची तपासणी शिबिर संपन्न

55

भोकरदन महाआरोग्य व दातांची तपासणी शिबिर संपन्न

जालना जिल्हा प्रतिनिधी

भोकरदन;- आमदार संतोष पाटिल दानवे मिञ मंडळ याच्या वतीने कोरोनाच्या दृष्टिकोनातून आज भोकरदन येथील धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन व साबळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य व दातांची तपासणी शिबिर रविवारी दि. 08 संपन्न झाले आरोग्यविषयक सल्ला व मोफत आरोग्य तपासणी शिबीरात होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संतोष पाटिल दानवे मिञ मंडळ याच्या वतीने केले होते.

या शिबीरात तपासणी व उपचार, आहारा बाबत सल्ला व मार्गदर्शन, कोरोनाच्याबाबत माहीती, दातांच्या विषयी सल्ला व उपचार, समस्या व त्यांच्या संगोपना बाबत तज्ञ डॉक्टरा आदी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भोकरदन येथील विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, ग्रामीन भागातील रूग्न उपस्थित होते