श्री मुर्लीधर धाम कार्तीक स्वामी हनुमान मंदीर देवस्थान हरणघाटच्या वतीने भव्य पालखी सोहळा
बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधी
मो: 7263907273
सावली: श्री मुर्लीधर.धाम कार्तीक स्वामी हनुमान मंदीर देवस्थान हरणघाट(पारडी) पो.कवठी ,तालुका सावली च्या वतीने प.पु.मुर्लीधर स्वामी महाराज यांचे गुरुवर्य प.पु ब्रम्हकालीन कार्तिक स्वामी महाराज यांचा पालखी पद सोहळ्याचा शुभारंभ गुरुवार(10 नोव्हे.) होणार आहे .तसेच महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे..
पालखी स्थापना पुजन.गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते ,माजी मंत्री शोभाताई फडणवीस,माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर मुल,प्रभाकर भोयर यांच्या उपस्थितीत होणार आहे, तसेच कार्तीक स्वामी यांच्या प्रतिमा स्थापना विधी माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार,से.नि. वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी,यांच्या उपस्थितीत ,यावेळी दिप प्रज्वलन तसेच पालखी ध्वज पुजन..गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आम.देवराव होळी,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, रमेश सारडा गडचिरोली,घनश्याम गिदवाणी,भाजपा महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार, नगरसेविका निलम सुरमवार,राकेश दंडमवार ,प्रशांत गाडेवार,राकेश गोलेपल्लीवार ,अंकुश वरंगटीवार आदी उपस्थित राहणार आहे..
श्री पुण्यभूमी तिर्थक्षेत्र मुर्कुंडेश्वर.देवस्थान समिती देवटोक,गुरुदेव सेवा मंडळ पारडी,गुरुदेव.कवठी,गुरुदेव.सेवा मंडळ.रुद्रापुर, चांदापुर यांच्या सहकार्यासह आयोजन समिती श्री मुरलीधर धाम कार्तीक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान हरणघाटच्या वतीने सर्व भावीक भक्तांचे पालखी पदयात्रा सोहळ्यात स्वागत केले आहे…