मी कधीही मतांची बेरीज करत काम केलं नाही त्यामुळे बहुजन समाजाने मला आपलं लेकरु मानलं हे माझ्या ४० वर्षाच्या सेवेचं फलित आहे : खासदार सुनील तटकरे

80

मी कधीही मतांची बेरीज करत काम केलं नाही त्यामुळे बहुजन समाजाने मला आपलं लेकरु मानलं हे माझ्या ४० वर्षाच्या सेवेचं फलित आहे : खासदार सुनील तटकरे

खासदार सुनील तटकरे आणि नामदार अदितीताई तटकरे यांच्या हस्ते पेण तर्फे तळे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

बोरघर / माणगाव प्रतिनिधी विश्वास गायकवाड.

बोरघर ;-शनिवार दिनांक ०८ / ११ / २०२५ रोजी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्राची शान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रांताध्यक्ष , चेअरमन, कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे साहेब आणि महिला व बालकल्याण खात्याच्या लोकप्रिय मंत्री नामदार अदिती ताई तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणगाव तालुका पदाधिकारी कार्यकारिणी आणि पेण, आमडोशी, बोरघर, चेरवली , खरवली , सुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख तरुण ,तरुणी, महिला, पुरुष कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या प्रयत्नातून मौजे पेण तर्फे तळे गावातील पोटले आळी येथील विकास कामाचे भूमिपुजन व नवघर भावकी येथील सभामंडपाचे उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक ०८ /११ / २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पेणकर,नितीन चांदोरकर, यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानंद अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भागोजी बुवा पोटले यांनी आपल्या शीघ्र कवनातून खासदार सुनील तटकरे , अदिती ताई तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उत्तम असं गाणं सादर केले. तद्नंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांसमोर आपल्या मनोगतात म्हटले की मी कधीही माझ्या आयुष्यात मतांची बेरीज करत काम केलं नाही, काम करत राहिलो की लोकांचं पाठबळ मिळत राहते या भावनेतून मी काम करत राहिलो त्यामुळेच बहुजन समाजाने मला आपलं लेकरु मानलं हे माझ्या चाळीस वर्षांच्या सेवेचं फलित आहे असे मी मानतो. आपण काळभैरव मंदिराच्या जिर्णोध्दाराची मागणी केली ती सुद्धा पुर्ण होईल असे आश्वासन दिले. नंतर पेण तर्फे तळे येथील तरुणांचे प्रेरणास्थान युवा उद्योजक मनोज पेणकर यांनी आपल्या अनेक समर्थक सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला त्यांच्या समवेत भागोजी बुवा पोटले, सुनील भोसले, नरेंद्र पेणकर, यश पेणकर, सचिव काशीम,स्वयम वडेकर,मंथन पेणकर, आदिनाथ जाबडे,करण माने, समीर मोंडे, चंद्रकांत इप्ते, यशवंत डिके इत्यादींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
सदर कार्यक्रमास श्री. सुभाषजी केकाणे कार्याध्यक्ष, रा.कॉ.पा. रायगड,श्री. महादेवजी बक्कम जिल्हा चिटणीस, रा.कॉ.पा.,श्री. दिपकशेठ जाधव प्रदेश सचिव, रा.काँ. युवक पार्टी,श्री. बाळाराम नवगणे तालुका अध्यक्ष, रा.काँ.पा.,श्री. राजेंद्र शिर्के तालुका सरचिटणीस, रा.काँ.पा.,सौ. संगिता बक्कम महिला ता. अध्यक्षा, रा.कॉ.पा.,श्री. सुशिल दसवते कार्याध्यक्ष, रा.कॉ.पा.मा.ता.,श्री. शैलेश भोनकर अध्यक्ष, रा.कॉ.पा.,श्री. हुसेन रहाटविलकर उपाध्यक्ष, रा.कॉ.पा.मा.ता.,श्री. राजेंद्र जाधव अध्यक्ष, साई गण रा. कॉ. पा.,श्री. संदेश मालोरे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. उदय अधिकारी जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. नितीन खडतर जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. रमेश मोरे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. संतोषभाई खडतर सरपंच, ग्रामपंचायत खरवली,श्री. बळीराम लाड जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. ऋषिकेश दसवते युवक अध्यक्ष, पं. स. गण,श्री. प्रशांत मोरे नेते, रा.काँ.पा.,श्री. गणेश घुलघुले अध्यक्ष, गांवकमिटी आमडोशी,श्री. राजारामबुवा जाधव अध्यक्ष गांवकमिटी बोरघर, श्री. विनोद सुतार नेते, रा. कॉ.पा.,श्री. नथुराम जाधव नेते, सौ. शितल चं. शिंदे उपाध्यक्षा, महिला रा. कॉ.पा.,ॲड. दिनेश वारेकर नेते, रा. कॉ.पा.,श्री. वैष्णव साठे सरपंच, मु. ग्रा.पं. वारक,श्री. मारूती भावे मा. सरपंच, सु. ग्रा. पं. पेण, सौ. विनया पवार सदस्या, मु. ग्रा. पं. खरवली मा. सरपंच, सुरव/तळे सौ. अल्पा जाधव,श्री. संजय वाघ पोलीस पाटील, आमडोशी,श्री. राजाराम मोहे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. सुभाष गुगले नेते, रा.कॉ.पा.,श्री. सखाराम खरंगटे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. दिलीप जाधव नेते, रा.कॉ.पा.,श्री. दिलीप लहाने जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. प्रसाद अंबुर्ले नेते, रा.कॉ.पा.,श्री. प्रकाश दहिंबेकर जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. मुकूंद वाढवळ नेते, रा.कॉ.पा.,श्री. दिपक चव्हाण नेते, रा.काँ.पा.,श्री. सदाशिव कठे जेष्ठ नेते, रा.काँ.पा.,सौ. सरिता ढाकवळ मा. सरपंच, साले,श्री. एकनाथ शिगवण जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. वैभव सत्वे पत्रकार,श्री. तुषार करकरे युवक उपाध्यक्ष, साई गण,श्री. रविंद्र अर्बन चिटणीस, रा.काँ.पा.मा.ता.,श्री.नथुराम खडतर जेष्ठ नेते, रा. कॉ. पा.,श्री. रामचंद्र भोनकर जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. विलास मोरे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. प्रविण पाखुर्डे जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. मनोहर वाघरे,सरपंच, यु. ग्रा. पं. पेण,श्री. काशिराम लहाने जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. महादेव खडतर मा. सरपंच, खरवली,श्री. विश्वास गायकवाड पत्रकार,सौ. सान्वी चव्हाण पोलिस पाटील, पेण,श्री. मधुकर अर्बन नेते, रा.काँ.पा.,श्री. विजय बक्कम युवा नेते, रा.काँ.पा.,श्री. बेंडखळे गुरूजी जेष्ठ नेते, रा.कॉ.पा.,श्री. शिवरामबुवा पोटले जेष्ठ नेते, रा.काँ.पा.,श्री. रमेश शिगवण जेष्ठ नेते, श्री पंडित शेंडगे महाराज,रा. काँ. पा. श्री. विद्यानंद अधिकारी,श्री. देवजी माने,श्री. नितीन चांदोरकर,श्री. सिताराम पोटले,श्री. विनायक गुळवणी,श्री. भागोजीबुवा पोटले,श्री. कृष्णा मोंडे,श्री. दगडू पाखड,श्री. राम कालप,श्री. परशुराम पोटले,श्री. मनोज पेणकर,श्री. अविनाश मोंडे,श्री. नामदेव ताम्हणकर,श्री. नामदेव शेडगे,श्री. विजय आरसे,श्री. सुभाष पोटले,श्री. गणेश वडेकर,श्री. सुरेश पोटले,श्री. प्रदिप मोडे,श्री. बाळाजी कालप,श्री. अनंत वडेकर,श्री. सखाराम पोटले,श्री. मोरेश्वर पोटले, श्री.आत्माराम पोटले,श्री. लक्ष्मण पोटले,श्री. प्रविण पोटले,श्री. प्रभाकर पोटले,श्री. दिनेश पोटले,श्री. संतोष पोटले,श्री. आजित शेडगे,श्री. रमेश चव्हाण,श्री. एकनाथ भागडे,श्री. सुर्यकांत पेणकर,श्री. नथुराम मांडवकर,श्री. उमेश कासारे,श्री. तेजस वडेकर,श्री. सुभाष पेणकर,श्री. नारायण पोटले,श्री. गुणाजी पोटले,श्री. नारायण इप्ते,श्री. सखाराम जाबडे,श्री. रोहित मोरे,श्री.,श्री. उदय माने,श्री.,श्री. रमेश पोटले,श्री. महादेव मोंडे,श्री. नारायण मोंडे,श्री. विश्वनाथ ढवळ,श्री. ज्ञानेश्वर ढवळ,श्री. सुभाष पोटले,श्री. संदिप निंगावले,श्री. केशव मोंडे,श्री. जितेंद्र मोंडे,श्री. योगेश पेणकर,श्री. शैलेश वडेकर,श्री. राजेश मोंडे,श्री. मंगेश कासारे,श्री. कृष्णा पोटले,श्री. मंगेश पोटले,श्री. प्रकाश मांडवकर, पत्रकार श्री. विश्वास गायकवाड , पत्रकार भारत गोरेगावकर ,वैभव सत्वे, भोसले ,श्री. हेमंत पोटले.श्री. रूपेश पोटले,श्री. मारूती पोटले,श्री. काशिराम कालप,श्री. यशवंत डिके,श्री. विनायक मोंडे,श्री. अरूण चांदोरकर,श्री. सहदेव पोटले,श्री. सुनिल भोसले,श्री. जनार्दन पाबरेकर,श्री. अनिल निंगावले,श्री. राजेश भावे, श्री.किशोर पोटले,ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पेण/तळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.