॥नागभिड येथे महाराजस्व अभियान अंतर्गत फेरफार अदालत॥

✒अरुण रामुजी भोले✒
नागभिड तालुका प्रतिनिध
9403321731
नागभिड : -महसुल विभाग अंतर्गत नागभिड मंडल अधिकारी कार्यालय नागभिड येथे महाराजस्व अभियान अंतर्गत दर बुधवार घेण्यात येत असलेल्या सवॅ फेरफार प्रकणीॅ दिनांक 8डिंसेबर2021 पर्यंत च्या 64 फेरफार अर्जावर निर्णय घेण्यात आले,त्यांत शेतकऱ्यांचे बोझा बसविणे, कमी करणे, फेरफार नोंद करणे, सर्व कामे इंटरनेट सुविधा झाले आहे,
नागभिड मंडल अधिकारी मा, भुनेश्वर धाञक, नागभिडचे तलाठी चेतन चेन्नूरवार, नवखडा चे तलाठी दिपक मुन,प्रमोद तवैकर, अरुण भोले,मुखरु कुझॅकर, वंसता खापडॅ संमधीत शेतकरी फेरफार अदालत मध्ये उपस्थित होते,