गांगापुर येथे स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन भाऊराव कोटकर यांनी निवेदनातून पठाण तहसील दार साहेब मागणी

55

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गांगापुर येथे स्मशानभूमीची जागा नसल्याने येथील नागरिकांना अंतिम विधीसाठी मोठ्या त्रासाला सामोरी जावे लागत आहे तरी याठिकाणी तातडीने स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन व हेमा काळे यांनी गावकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. गांगापुर स्मशानभूमीसाठी राखीव जागा नसल्याने येथील नागरिकांना लोकांना अंतिम विधीसाठी खूप मोठी अडचणी निर्माण होतात आहे,पाऊसाळा, उन्हाळा असो की हिवाळा येथिल नागरिकांना अंतिम विधी आपल्या शेतामध्ये किंवा रत्यावर मिळेल त्या जागेवर करावा लागत आहे.याठी 2015 /2016 मध्ये शासनाकडून मशान भुमी शेड बांधकाम करीता रुपये निधी मंजूर झाला होता.मात्र येथे मशान भुमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हा निधी शासनाकडे परत करावा लागल आहे. गेल्या तितके वर्षांपूर्वी गांगापूर गाव मशानभुमी विना वंचित आहे ,आता जिल्हा वार्षिक योजनेतून मशानभुमी बांधकाम करता ४ लाख मंजूर झाले आहे.परंतु जागा नसल्यामुळे हे बांधकाम थांबलेले आहे.तरी शासनाकडून याची तातडीने दखल घेऊन गांगापुर येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नायब तहसीलदार विजय पवार यांना दिलेल्या निवेदनातून माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार फॅशनचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष सचिन महाजन वर्धा जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष भाऊराव कोटकर, हेमा काळे यांनी गांगापुर येथिल ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.