टोळ येथे महिला आघाडी व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून भव्य महिला रोजगार मेळावा टोळ येथे संपन्न…

50

टोळ येथे महिला आघाडी व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून भव्य महिला रोजगार मेळावा टोळ येथे संपन्न…

टोळ येथे महिला आघाडी व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून भव्य महिला रोजगार मेळावा टोळ येथे संपन्न...

✍मंगेश मेस्त्री ✍
निजामपूर विभाग प्रतिनिधी
📞 99238 44308📞

माणगांव :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांच्या संकल्पनेतुन महिला रोजगार मेळावा *महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सौ.योजनाताई लोखंडे* यांच्या अध्यक्षतेखाली तर *रायगड जिल्हा अध्यक्ष #मा.मंगेशभाऊ मेस्त्री #रायगड जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी सौ.सुरेखाताई सांळुखे* यांच्या प्रमुख उपस्थितीत टोळ येथे आज दि. ०८/१२/२०२२ रोजी मेळावा आयोजित केला होता.भव्य महिला रोजगार मेळाव्याला *तथागत ग्रुपच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सौ.योजना ताई लोखंडे यांनी मार्गदर्शन केले*. संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर या रोजगार मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यातील,तालुक्यातील हजारो निष्ठावंत महिला बगिनी व युवक ,युवती हे प्रत्येकजिल्ह्यातील, तालुक्यातील रोजगार मेळाव्याला लावलेली हजेरी म्हणजेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या प्रती असलेले प्रेम दिसुन आल्याचे सर्व स्तरावर त्याचे व तथागत ग्रुपचे मोठ्या कार्याची एक संकल्पना व महिला व युवक, युवतीना जो रोजगाराचा आधार बनले आहेत त्यांच्या कार्याला सर्व ठिकाणावरुन वाव मिळत आहे व अशेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम संदिप भाऊ हे करत राहो असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी मेळाव्याला,तथागत ग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष मा.मंगेश मिस्त्री,तथागत ग्रुप महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सौ.योजना ताई लोखंडे,रायगड जिल्हा अध्यक्षा सौ.सुरेखाताई सोळंखे,फैरोजा हमीद टोळकर,जुबेदा हमीद टोळकर,निलम जलील टोळकर,नजराना अशरफ टोळकर,तबसुम बशीर म्हसकर,जुनेरीया जलील टोळकर,सानिया हमीद टोळकर,नरगिस हमीद टोळकर,आसीफा अशफाक टोळकर,महिनाज शब्बीर टोळकर,जरीना शरीफ म्हसकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील व टोळ तालुक्यातील तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महिला आघाडी समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते…