आमदार महेंद्र थोरवे यांचा विकासाचा स्तोत्र कायम…. अर्थसंकल्पिय अधिवेशनात १०० कोटी निधी मंजूर.

49
आमदार महेंद्र थोरवे यांचा विकासाचा स्तोत्र कायम.... अर्थसंकल्पिय अधिवेशनात १०० कोटी निधी मंजूर.

आमदार महेंद्र थोरवे यांचा विकासाचा स्तोत्र कायम…. अर्थसंकल्पिय अधिवेशनात १०० कोटी निधी मंजूर.

आमदार महेंद्र थोरवे यांचा विकासाचा स्तोत्र कायम.... अर्थसंकल्पिय अधिवेशनात १०० कोटी निधी मंजूर.
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत खालापूर येथील कार्यसम्राट आमदार म्हणून श्री. महेंद्र थोरवे हे सातत्याने कर्जत खालापूरच्या विकासकामांकरीता निधी उपलब्ध करण्यात प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाथ आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ते विकास कामांकरिता जवळपास 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यात प्रामुख्याने राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाकरिता 19 कोटी 25 लक्ष, ग्रामीण मार्गाकरिता 13 कोटी 10 लक्ष, नाबार्ड अंतर्गत 3 कोटी 50 लक्ष तसेच आदिवासी विभाग अंतर्गत 18 कोटी 85 लक्ष इतका निधी मंजूर झाला असुन यात प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. या कामांमुळे विकास कामांची ट्रेन कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.