महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी विनायक खोब्रागडे.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी विनायक खोब्रागडे.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या तालुका अध्यक्षपदी विनायक खोब्रागडे.

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

यवतमाळ : – महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेर तालुका तालुका अध्यक्षपदी दि. न्यू इंग्लिश हायस्कूल मालखेड येथील मुख्याध्यापक विनायक खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती, व इतर मागासवर्गीय असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी कल्याण महासंघ सातत्याने कार्य करीत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी या महासंघाचे जाळे पसरलेले आहे. नेर तालुक्याच्या अध्यक्षपदी विनायक खोब्रागडे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रा. अंकुश वाकडे यांनी केली. राज्याध्यक्ष अरुण गाडे यांनी नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here