अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या साखळी उपोषणाला आजाद समाज पार्टी , शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा

29

देवेंद्र भगत
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
📱8275348920

media varta news award 2025

अमरावती : दि.(09.01.2024) दिनांक ४/१/२०२४ पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीला साखळी उपोषण चालू असून केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा जो संसदेमध्ये पारित केला आहे तो कायदा चालक यांना जीवघेणा असल्याने तो रद्द करण्यात यावा. यासाठी चालू असलेल्या साखळी उपोषणास व आंदोलनात आजाद समाज पार्टी अमरावती जिल्हा तर्फे जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे.
यावेळी किरणजी गुडदे महाराष्ट्र प्रवक्ता आजाद समाज पार्टी, सनी चव्हाण अमरावती जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी, मीनाताई नागदिवे महिला अध्यक्ष, वंदनाताई बोरकर महिला उपाध्यक्ष, चालक नारायण भाऊ चव्हाण, मामा खडसे, प्रमोद गायकवाड ,आरिफ भाई, प्रमोद गायकवाड, अब्दुल मलिक, लतीफ भाई, आताऊल्ला खान, माधवराव पारडे, नौशाद खान, नजीर भाई, लक्ष्मण चाफळकर शहर उपाध्यक्ष, सुरेंद्र ठाकरे, मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते