The unfortunate death of a tiger in a fight between two tigers.
The unfortunate death of a tiger in a fight between two tigers.

दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा दुर्दैवी मृत्यू. 

The unfortunate death of a tiger in a fight between two tigers.
The unfortunate death of a tiger in a fight between two tigers.

वरोरा:- वरोऱ्यापासून 25 किमी अंतरावरील अर्जुनीत गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत सुरू असुन आज सकाळ च्या सुमारास शेत शिवारात एक वाघ मृत्यू पडल्या असल्याची घटना उघडकीस असल्याने खडबड उडाली आहे. या घटने मुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाचे तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे हे आपल्या इतर कर्मचाऱ्यांसोबत दाखल झाले. या गंभीर घटनेची बाब लक्ष्यात घेता आणि पंचनामा केला असता दोन्ही वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here