नागभिड येथे शिवसेनेचा झंझावात प्रवेश

नागभिड येथे शिवसेनेचा झंझावात प्रवेश

नागभिड येथे शिवसेनेचा झंझावात प्रवेश

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड : –नगरपरिषद नाग भिड़ श्रेञात दिनांक 9/2/2022 रोजी प्रभाग क्र.5 नागभीड ( कुंभार वॉर्ड ) येथील 25 पुरुषांचा आणि महिला यांचा सक्रिय शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख लाडके मुख्यमंत्री सन्मा. उध्दव साहेब ठाकरे,युवसेनाप्रमुख, पर्यटनमंत्री सन्मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच आमचे संपर्क प्रमुख मा. प्रशांतदादा कदम, विधानसभा संपर्क प्रमुख मा. आसिफजी बागवान, जिल्हा प्रमुख मा. मुकेशभाऊ जीवतोडे आणि शहर प्रमुख श्रीकांत भाऊ पिसे, उप-तालुका प्रमुख मनोज लडके, यांचे नेतृत्वात प्रभाग क्र.5 नागभीड येथील 25 नागरिकांचा शिवसेनेत सक्रिय प्रवेश घेण्यात आला. आणि समजनिहाय शाखा गठित करण्यात आली . संतोष बुरबांदे शाखा प्रमुख , मिथुन खादारे उप शा खा प्रमुख , रवी पाठक संगठल , रोशन पाठक सचिव , शिवा बोरसरे सहसचिव , नानाजी ठाकूर बूथ प्रमूख यांना घोषित करण्यात आले तसेच महिलाची सुद्धा समजनिहाय शा खा गठित करण्यात आली. त्यांमध्ये नंदाताई पाठक उप शहर प्रमुख , शीतल ठाकूर शाखा प्रमुख , रजनी आबुलवर उप शाखा प्रमुख , मंगला ठाकूर संगतिका, सविता खंदारे सचिव, भाग्यश्री खंदारे बूथ प्रमूख , शालू खंदारे यांना घोषित करण्यात आले. यावेळेस ईश्वर नागरीकर उप शहर प्रमुख, शामसुंदर खंदारे विभाग प्रमुख , रमेश बोर्सरे , विशाल बोर्सारे यांच्या उपस्थितीत सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करून येत्या नगर परिषद निवडणुकीत फगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला.
सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत तसेच पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here