जागतिक महिला दिन एटापल्ली येथे उत्साहात साजरा मोठ्या संख्यने महिला उपस्तीत

जागतिक महिला दिन एटापल्ली येथे उत्साहात साजरा

मोठ्या संख्यने महिला उपस्तीत

जागतिक महिला दिन एटापल्ली येथे उत्साहात साजरा मोठ्या संख्यने महिला उपस्तीत

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

एटापल्ली : – नगरपंचायत एटापल्ली,लोकमत सखी मंच,रमाई बहुद्देशीय विकास संस्था,आधार फाउंडेशन व जिजामाता प्रभाग संघ गुरुपल्ली/एटापल्ली यांच्या सयूंक्त विद्यमानाने *८ मार्च जागतिक महिला दिन* निमित्य नगरपंचायत एटापल्ली येथील महिला सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता त्यांनी गायलेल्या संगीतावर गित गायन स्पर्धा,पुष्पगुच्छ स्पर्धा,आदिवासी रेला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि तसेच महिला दिना निमित्य अनेक महिलांनी मोलाचं मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम,प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील,ताराताई गावडे महिला व बालकल्याण सभापती,राघव सुल्वावार बांधकाम सभापती न.पं. एटा,जानोबाई गावडे नगरसेविका,रेखाताई मोहूर्ले,निर्मला कोंडबतूलवार,निर्मला हिचामी,सरिता गावडे, तोफा मॅडम,वंदना गावडे,कल्पना नागपुरवार,सुनीता चांदेकर,बेबीताई लेकामी उपस्तीत होते व या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक निजान पेंदाम,नगरसेवक राहुल कुळमेथे,सामाजिक कार्यकर्ते संपत पैडाकुलवार यांनी केले.