गटटा दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गटटा येते रुग्ण कल्याण समिती ची सभा आयोजित

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

एटापल्ली : -या सभेत विविध विषयांवर चर्चा करून आरोग्य केंद्रात रुग्णांना
उत्तम सुविधा मिळाल्या पाहिजे याकरीता खालील ठराव घेण्यात आले 1)नादुरुस्त सोलर सिस्टिम ची दुरुस्ती करणे 2) सेप्टिक टॅंक बनवणे 3)शार्प टॅंक बनवणे 3) नवं शिशु माता जेवण व्यवस्था 4) पाणी व्यवस्था 5) रिक्त असलेली पदे भरणे व इतर किरकोळ बाबींवर ठराव घेण्यात आले या सभेत खालील माननीय व्यक्तींचा मंजुरीने ठराव पास करण्यात आले श्री सचिन कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी एटापल्ली, श्री नितेश वड्डे वैद्यकीय अधिकारी गटटा, कनिष्ठ लिपिक श्री राकेश भंडारवार,सौ.शिला गोठा प.स. सदस्य गटटा ,कॉम्रेड सचिन मोतकुरवार तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गट्टा तथा रुग्ण कल्याण समिती समिती सदस्य, कॉम्रेड सुरज जक्कुलवार समिती सदस्य, कॉम्रेड विशाल पूजजलवार समिती सदस्य व महिला बचत गट अध्यक्ष कमळाबाई येमूलंवार इतर समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते