ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल पवनी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा कार्यालयासमोर जल्लोष
✍ मुकेश मेश्राम ✍
जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
भंडारा
📱7620512045📱
भंडारा /पवनी:-भारतीय जनता पार्टीने आज 4 राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त केल्याबद्दल पवनी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा कार्यालयासमोर फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा करून पेढे वाटले. यावेळी माजी आमदार एड. रामचंद्र अवसरे, पवनी शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र हटवार, जिल्हा महामंत्री महिला मोर्चा सौ. डॉ. विजया नंदुरकर महिला शहराध्यक्ष सौ. अनुराधाताई बुराडे, नगरसेविका सौ. निर्मलाताई तलमले, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक बावनकर,पवनी तालुका ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संदीप नंदरधने, महामंत्री सुरेश अवसरे, दत्तू मूनरतीवार, महादेव शिवरकर, मयुर रेवतकर, रामू गजभे, राजू चोपकर,योगेश लोखंडे, भास्कर उरकूडकर,राजू खांदाळे, हरीश बुराडे, सौ. उषा किरण सूर्यवंशी, सौ. सोनुताई देविकर,सौ.माधुरीताई हाडगे, सौ. विना चोपकर, सौ.कविताताई कुळमते,सौ.ज्योसना बावनकर, श्रीमती संगीता गजापुरे यांचेसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.