सिंदेवाही लगत असलेल्या कच्चेपार गावाजवळ भीषण अपघातात 1 ठार तर 3 गंभीर जख्मी
अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131
सिंदेवाही :- चंन्द्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरालगत ठकबाई तलाव जवळ लाकड़ाने भरलेला ट्रेक्टर पलटी झाल्यानेमुळे 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली।
सविस्तर वृत असे की आज दिनांक 10।3।2024 रोज रविवार ला दुपारी 1 वाजता कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रेक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चलकाचे ट्रेक्टर वरुन नियंत्रण सुटले व ट्रेक्टर। एका झाडला जाउन आदळल्याने हा भीषण अपघात घडला
यात उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला । गंभीर जख्मी मद्दे ट्रेक्टर चालक मुन्ना। देवराव गावतुरे हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले सुखदेव विट्ठल गावतुरे सर्व राहणार सिंदेवाही है गंभीर जख्मी झाले याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच पुलिस निरक्षक् तुषार चव्हाण आपल्या ताप्यासह घटना स्थळी जाऊन ट्रेक्टर मद्दे फसलेल्या लोकांना जेसीबी च्या सहाय्याने मृतक व जख्मीना काढले
विशेष म्हणजे ठाणेदार तुषार चव्हाण हे कसली ही काळजी न करता स्वता लोकांच्या मदतीने अपघातात मृत व जख्मी वेक्तिला उचलून एम्बुलेंसने ग्रामीण रुग्णालय येथे रैपर केले याअगोदर ही ठानेदार साहेबांनी अपघातात जख्मीना व मृत वेक्तिला स्वता उचलून नेल आहे त्यांच्या या कार्या ला सलाम आहे।
पुढील तपास पुलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पी एस आई नरेलावार करीत आहे