भारताचा चॅम्पियन ट्रॉफीत 4 गडी राखून दणदनीत विजय, गोरेगांव मधे जल्लोष.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- भारताचा चॅम्पियन ट्रॉफीत 4 गडी राखून दणदणीत विजय. रोहित शर्मा ची 76 रन खेळीत भारताला विजय संपादन करण्यात कॅप्टनी खेळी महत्वाची ठरली.
तसेच विराट कोहली लवकर आऊट होऊन भारताची थोडी चिंता वाढली होती, पण श्रेयस अय्यर 62,बोलात 48,रन, व आणि अक्षर पटेल 40,बोलात 29रन नंतर के एल राहुल नाबाद 33 बोलात 34 रन करून व हार्दिक पांड्या 18 बॉल 18 रन करून झेल बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा 6बॉल 9 रन करून भारताला विजयाच्या शिक्रावर पोहचण्यावर महत्वाचे काम केले.
न्यूझेलंड ने 252 चं भारताला आव्हान दिलं होत, त्याचा सामना करत भारताने भेदक मारी करून न्यूझेलंड ला, अक्षर्श नमःवताना पाहायला मिळाले, वन साईड भारताच्या बॉलिंग समोर न्यूझेलंड च्या 7 विकेट घेऊन 251 रानाचा भारताला आव्हान दिलं होतं, भारतानी पण रोहित शर्मा च्या कॅप्टनी खेळीने भारताचा विजय झाला, आणि आणि भारत वर्ल्ड चॅम्पियन संघ घोषित झाला.
त्यानंतर गोरेगांव मधे मोठा उत्साह साजरा करण्यात आला, ठीक – ठिकाणी फटाके लावून ढोल नाचगाने गाऊन भारताचा ध्वज फडकवत आनंद साजरा करत गोरेगावकर रस्त्यावर उतरून विजय उत्सव साजरा करताना पाहायला मिळाले. तसेच पूर्ण मुंबईमध्ये जल्लोशाचे वातावरण झाले होते.
