खनन समूह भिवापूर वार्ड चंद्रपूर तर्फे अल्कोहोलीक्स अँनाँनिमस चा 86 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की अल्कोहोलीक्स अँनाँनिमस लाआज स्थापन होऊन 86 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खनन समूह भिवापूर वार्ड,चंद्रपूर तर्फे स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त सर्व बांधव एक जुट होऊन डॉ. बाँब आणि ‘बील डब्लू यांचे आभार मानले गेले तसेच नागपूर वरून चंद्रपूर ला ही संगत आननारे डॉ. श्री प्रमोदजी महाजन यांचे सुद्धा आभार मानण्यात आले. या प्रसंगी प्रस्तावना श्री प्रमोद पी यांनी केली तर खनन समूहातील बांधवानी आभार व्यक्त केले. शुभेछुक ए ए प्रमोद पी चंद्रपूर, खनन समूह भिवापूर