गोंदिया जिल्ह्यातील ग्राम मुरकुड़ोला आज कांतिकारी नायक बिरसा मुंडा बलिदान कार्यक्रम
अमित सुरेश वैद्य
मो:7499237296
सालेकसा तालुका प्रतिनिधि
पुलिस कॅम्प मुरकुटडोह ला आज ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महान क्रांतिकारक जन नायक बिरसा मुंडा जी यांच्या बलिदान दिना निमित्त त्यांस विनम्र आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान गरजू व गरीब आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले.त्यात किमान 100 हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. शिवाय दादलोरा पोलीस मदत खिडकी योजना मार्फत विवध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता आमचे गोंदिया जील्ला पोलीस अधीक्षक , श्री निखिल पिंगळे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर . यांच्या मार्गदर्शनाखाली बेस कॅम्प मुरकूड़ो डोह मधील पोउपनि रविंद्र खामगळ पोउपनि ज्ञानेश्वर कायंदे, मध्यप्रदेश पोलीस चे दिनेशकुमार शाक्य, तसेच पोउपनि पठाडे प्रभारी सी 60 सालेकसा व दरेकसा सरपंच जमना ताई प्रकाश मरकाम, व सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते मुकेश इनवाते यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास आमचे लोगप्रिय संजय जी पुराम माजी आमदार आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ यांनी सदिच्छा भेट दिली व गावातील अडचणी समजून घेतल्या.और गावकरी ला मार्गदर्शन केले