गोंदिया पोलिस अंतर्गत दादालोरा खीडकी, आरोग्य केंद्र शिबीर कार्यक्रम भारीतोल

57

गोंदिया पोलिस अंतर्गत दादालोरा खीडकी, आरोग्य केंद्र शिबीर कार्यक्रम भारीतोल 

अमित सुरेश वैद्य

मो:7499237296

सालेकसा तालुका प्रतिनिधि

गोंदिया पोलिस दादालोरा खीडकी AOP कैंप दरेकसा अंतर्गत भारीतोला ला गरीब आदिवासी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. सर्व गावकारी ला उपचार करनात सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. शिवाय दादलोरा पोलीस मदत खिडकी योजना मार्फत विवध उपचार व गवकारी ला मार्गदन करण्यात आले .

कार्यक्रमास आमचे गोंदिया जील्ला पोलीस अधीक्षक , श्री निखिल पिंगळे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर . यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प दरेकसा मधील aop पोलिस कैंप प्रभारी हर्ष भोले , pis होले, नवले सर पोलिस कर्मचारी, ग्राम जमाकुदो सरपंच नूतन ताई सोनवाने, प्राथमिक अरोग्य केंद्र जमाकुड़ो , डॉक्टर भोयर सर ,अनीता ताई, भगत सिस्टर, वाहन चालक संजय पटले , आशा वर्क उषा चित्रिव, मचिये ताई, रोजगार सेवक रामचंद मचीये , सामाजिक कार्यकर्ते अमित वैध, ध्रुव हुखरे, हरिचंद मोहबे, मुकेश मेहरे, अधिवसी समाज ,गावकरी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पोलिस कैंप प्रभारी हर्ष भोले सर यांनी सदिच्छा भेट दिली व गावातील अडचणी समजून घेतल्या.और गावकरी ला मार्गदर्शन केले