नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अनोळखी इसम पण रुग्णालयात मृत्यु
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत एक्सळ गावाजवळ दिनांक ०६ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजण्याचे सुमारास अर्धवट बेशुध्द अवस्थेत रेल्वे जवळील उताराच्या बाजुस असलेल्या झाडी-झुडपामध्ये एक इसम पडलेल्या अवस्थेत आहे अंस नेरळ पोलिसांना सांगण्यात आले.
त्या अनुशंगाने नेरळ पोलिसांनी घनता स्थळी पोचून अर्धवट बेशुध्द अवस्थेत असलेला पुरुषास उपचाराकरीता कर्जत उप जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले त्याचेवर उपचार चालु असताना डयूटीवरील डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषीत केले. म्हणून नेरळ पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु रजि. नंबर
३८/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मयत व्यातीचे वर्णन मयताचे नांव व पत्ता, वर्णन:- एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत, वय अंदाजे ५३ वर्षे, अंगाने सडपातळ, रंग सावळा, डोक्यावर केस नाहीत, दाढी पांढरी, उंची ५ फुट ५ इंच,
अंगात राखाडी रंगाची फुल पॅन्ट नातेवाईकांबाबत काहीकए माहीती मिळाल्यास नेरळ पोलीस ठाणे, ता.कर्जत जि.रायगड येथे संपर्क साधावा. श्री.शिवाजी ढवळे, सहा.पोलीस निरिक्षक, नेरळ. पोलीस ठाणे मो.नं.८९७५७९८८२८,श्री. एस. एस.शेवडे (पोलीस उप निरिक्षक),नेरळ पोलीस ठाणे मो.नं.९८२३५१८५४५