अहेरी तालुक्यात पावसाचा कहर ट्रक वाहून गेला 5 ते 6 प्रावस्यान पैकी 3 के मृत देह भेटले

अहेरी तालुक्यात पावसाचा कहर ट्रक वाहून गेला 5 ते 6 प्रावस्यान पैकी 3 के मृत देह भेटले

अहेरी तालुक्यात पावसाचा कहर ट्रक वाहून गेला 5 ते 6 प्रावस्यान पैकी 3 के मृत देह भेटले

अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616

अहेरी : – 5 ते 6 प्रवासी असणारा एक ट्रक पेरमीली नाल्यावरून काल रात्री अंदाजे 9.30 ते 10 वाजेदरम्यान वाहून गेल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली आहे. सकाळी त्या ट्रक मध्ये एकूण 3 मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त असून स्थानिक SDRF व पथक मार्फत शोधमोहीम सुरू करण्यात येत आहे.
प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत.
पूर्ण अहेरी उपविभागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्राणहीता नदिला पुर आला आहे
अहेरी सीरोंचा मार्ग बंद आहे तालुक्यातील अनेक गावे विद्युत पुरवठा नसलेल्या मुळे आँधारात आहेत सिरोंचा तालुक्यात 2 दिवसा पासून bsnl चा नेटवर्क बन्द आहे
प्राणहिता नदिला पुर आल्यास शेकडो हेक्टर सुपिक जमीन जलमय होण्याची भीति वर्तवन्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here