नाल्या चा पाणी गावात शिरल्या मुळे गावकार्याणि रास्ट्रीय महामार्ग 63 खोधुन टाकला
✍🏻✍🏻✍🏻✍🏻
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप जिल्हा प्रतिनिधि
मोब 9422891616
✍🏻✍🏻✍🏻✍🏻
सिरोंचा: – तेलंगाना ते महारास्ट्र छेत्तीसगड ला जोड़नारा रास्ट्रीय महामार्ग 63 हा नाशिक,निजमाबाद,सिरोंचा, छेत्तीसगड राज्यातील येथील बीजापुर,जगदलपुर पर्यंत जानाऱ्या महामार्ग वर तेलंगाना राज्यातील कोट्टापल्ली तालुक्याती लष्मीपुर गाव जवळ गावकार्याणि खोधुन टाकला लष्मीपुर हे गाव प्रनहिता नदी पासून अंदाजे 6 की मि अंतरावर आहे सतत होत असलेल्या पाऊसामुळे आज दुपारी नाल्या चा पानी गावच्या दिशेने आला कारण गोदावरी ला आणि प्रानहिता नदिला पुर आल्या मुळे नाल्याचा पानी बैक मारत असल्या मुळे पानी गावाच्या दिशेने पोहचला आणि पुरा सारखी परिस्थिति निर्माण होत असल्याचि शक्यता पाहता नागरिकांनी JCB च्या सहयाने रास्ट्रीय महामार्ग फोडून नसल्याचा पाण्याची दिशा बदलवली परन्तु या मुळे सीरोंचा आणि चेन्नूर चा संपर्क तुटला सिरोंचा तहसील येथील 70% जनता तेलंगाना असो की चंद्रपुर नागपुर ये जा करण्यासाठी याच मार्गचा उपयोग करतात मागील 3 वर्षा पासून आलापली सीरोंचा मार्गाची दुर्दशा झाली आहे अश्यात हा रास्ट्रीय महामार्ग अनैसर्गिक रित्या बन्द पडल्या मुळे छेत्तीसगड राज्य व सिरोंचाच्या लोकांना खुप त्रास सहन करवा लागत आहे