आमदार समिरभाऊ कुणावार यांचे उपस्थितीत भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न..

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट दि.10 ऑगस्ट:- भाजपा जिल्हा महिला आघाडिची आढावासभा आमदार समिरभाऊ कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात आज दि.१० रोजी संपन्न झाली. याप्रसंगी आमदार समिर कुणावार, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मंजुषाताई दूधबडे,जिल्हा महामंत्री किशोर दिघे,महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.छाया सातपुते,जि.प.सभापती मृणाल माटे इत्यादि मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. आज रोजी आयोजित सभेत विधानसभा क्षेत्रातील महिला आघाडिने केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच पक्षवाढीच्यादृष्टिने महिला आघाडिचे सर्व सदस्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा सौ. दुधबडे यांनी केले.

आमदार समिरभाऊ कुणावार यांचे उपस्थितीत भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न..

कार्यक्रमप्रसंगी विधानसभा प्रमुख सौ.रविला शिवाजी आखाडे, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. अनिताताई मावळे, प.स. सभापती शारदा आंबटकर, जि.प.चे माजी अध्यक्ष नितीन मडावी, माजी शहराध्यक्ष सुभाष कुंटेवार, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे यांनी उपस्थित पाहुणे मंडळीचे स्वागत केले. कार्यक्रमाचेवेळी महिला मोर्चा ग्रामीण अध्यक्षा सौ.अरुणा सुधीर हेमके यांना नियुक्तीपत्र देऊन पदभार सोपवण्यात आला. महिला आघाडी ग्रामीण उपाध्यक्षा सौ. प्रतिभा प्रमोद नव्हiते, शहर सरचिटणीस कल्याणी ईटनकर इत्यादीना महिला मोर्चा आघाडीच्यापदी नियुक्त्या देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या ज्योत्स्नाताई सरोदे,शुभांगीताई डेहणे, सोबतच सारिका उभाटे ,वैशाली पलांडे , सुतवणे ताई, संगीता मेंढे ,वैशाली सुरकार, सुनिता मावळे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल, पद्मा कोडापे, अर्चना जोशी, वंदना कामडी, रश्मीताई परबत इत्यादी नगरसेविका तसेच कार्यकर्त्या उपस्थित होत्या.