देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या* *म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर*

*देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या*
*म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर*

देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या* *म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर*
देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या*
*म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर*

सतीश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी मो 9765229010 (10/8/2021)

जालना : -घनसांगवी तालुक्यातील देविदहेगाव येथील अनिकेत भाऊसाहेब घुगे वय 15 रा देविदहेगाव ता घनसांगवी जि जालना या चिमुकल्याचं हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पक्ष चे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे
देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी तसेच पिडीतेच्या कुंटुबांना पोलिस संरक्षण देण्यात यावे मयत झालेल्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे जालना जिल्हा दौर्यावर असलेले पॅथर प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी देविदहेगाव येथील कुटुबांची भेट घेतली तसेच राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील पालकमंत्री टोपे साहेब जालना जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब घनसांगवी पोलिस निरीक्षक पतंगे यांना निवेदन देऊन देविदहेगाव हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे या वेळी मयत अनिकेत भाऊसाहेब घुगे यांचे वडील भाऊसाहेब घुगे आई बहीण भाऊ त्यांच्या सोबत पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे नेते कुमार जी भोले युवा पॅथर्स रिपब्लिकन पक्षांचे तालुकाध्यक्ष संकेत गांगुर्डे अविनाश आडागळे आदी सह समाज बांधव उपस्थित होते.