समुद्रपुर तालुक्यात शिवसेनेला दुसरा मोठा धक्का.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
समुद्रपूर : =
हिंगणघाट समुद्रपूर , सिंदी विधानसभा क्षेत्रात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी शिवसेना पक्षाला रामराम करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामुळे समुद्रपुर तालुक्यातील जि.प.कोरा सर्कल मधिल अशोक शिंदे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र चालु केले यामध्ये तिनं माजी पं.स.सदस्य .जि.प. सर्कल प्रमुख महेंद्र राऊत यांचे सोबत असंख्य शिवसैनिकांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे कडे उपजिल्हा प्रमुखा मार्फत पाठविण्यात आले आहे. यामध्ये तिनं माजी पं स.सदसय. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाखाप्रमुख युवा सेना कार्यकर्ते जेष्ठ शिवसैनिक यांचा समावेश आहे.
आमच्याच प्रतिनिधीने विचारले असता यानंतर त्यांनी भक्कमपणे अशोक भाऊ शिंदे यांचे सोबत राहुन काँग्रेस मध्ये आपण सुद्धा प्रवेश करणार असे सांगितले.यात पुढिलप्रमाणे पदाधिकारी व कार्यकर्ते आहे.महेद्रं राऊत जि.प.स.प्र. डॉ.सुरेश रामटेके.दिवाकरराव ईसनकर या.जि.प.स. केशवराव कारमेंगे, या.पं.स.स. प्रशांत कुबडे, या.पं.स.स. रेखाताई चौके ,या. पं. स.स. रामभाऊ तिमांडे , कमलेश भोयर,गजानन भोयर,भारत मसकर , बळिराम तिमांडे ,सतीष भोयर,मधुकर कोल्हे,आनंद लागले,ताराचंद रिठे,राजु कोल्हे,संदिप सातारकर,बाबाराव डंभारे,मामा देहारी ,रामकृष्ण मसकर, लिलाधर ठवरी,संजय धारणे,किसनाजी भोयर,विकी साबळे,चंफतराव वरघने,विलास कुबडे,अजयराव कुबडे,केशवराव हिवरे,किशोर डडमल,जितेंद्र कुबडे,शुभम कुबडे,मोहन कुबडे,सौ.सविता कुबडे,सौ.लता कुबडे,निखिल कुबडे,अजय गजभे,अंबादास चव्हाण,संजय चौधरी,तुकाराम गेडाम,जितेंद्र गुरनुले,प्रितमसिंग ठकरेले,घनशाम कुबडे,दुवोरधन भोयर,बंडु वाघ,विलास तिमांडे,भासकर चाळले,बंडु डंभारे,गजानन राऊत इत्यादीने राजीनामे दिले.