उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर व कुही शहर / तालुक्यात वाढत असलेल्या दरोडेखोरीवर अंकुश लावून तातडीने उपाययोजना करा*  *मा. श्री. सुधीरजी पारवे, माजी आमदार, उमरेड यांनी उमरेड शहराच्या व्यापार्यासह मा. श्री. चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना दिले निवेदन*

*उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर व कुही शहर / तालुक्यात वाढत असलेल्या दरोडेखोरीवर अंकुश लावून तातडीने उपाययोजना करा* 

*मा. श्री. सुधीरजी पारवे, माजी आमदार, उमरेड यांनी उमरेड शहराच्या व्यापार्यासह मा. श्री. चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना दिले निवेदन*

उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर व कुही शहर / तालुक्यात वाढत असलेल्या दरोडेखोरीवर अंकुश लावून तातडीने उपाययोजना करा*  *मा. श्री. सुधीरजी पारवे, माजी आमदार, उमरेड यांनी उमरेड शहराच्या व्यापार्यासह मा. श्री. चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना दिले निवेदन*
उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर व कुही शहर / तालुक्यात वाढत असलेल्या दरोडेखोरीवर अंकुश लावून तातडीने उपाययोजना करा* 
*मा. श्री. सुधीरजी पारवे, माजी आमदार, उमरेड यांनी उमरेड शहराच्या व्यापार्यासह मा. श्री. चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना दिले निवेदन*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

उमरेड : – उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर , कुही शहर व तालुक्यात मागील 1 महिन्या पासून दरोडेखोरीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसून येत आहे. दिनांक 04/08/2021 ला रात्री उमरेड शहरातील सिंधी कॉलोणी या परिसरात श्री सेवकरामजी तोलानी यांच्या घरात 7 दरोडेखोर शिरण्याचा प्रयत्नात असतानाच महिलेच्या सतर्कतेमुळे त्यांना पळ काढावा लागला होता. सदर प्रकरण चर्चेत असतानाच त्याच रात्री उमरेड शहरात 2 घरफोडीच्या घटना घडल्याने उमरेड शहरातील नागरिक चांगलेच दहशतीत आलेले आहे. उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर, कुही शहर व तालुक्यात अवैद्यरित्या जात पंचायत (मांढवा लभान) , अवैद्य धंदे, दारूची तस्करी खून ,धमकी,आणि दादागिरी असे प्रकार परिसरात आता नेहमीचे झालेले आहे. सध्या सुरक्षा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असामाजिक तत्वांचा बोलबाला दिसून येत असून उमरेड विधानसभेत सर्वत्र चिंताही व्यक्त होत आहे. यावर लवकरच चिंतन झाले नाही तर लोकशाहीचे अस्तित्व असलेल्या विधानसभेत गुंडशाही आणि झुंडशाहीचे साम्राज पसरायला जराही वेळ लागणार नाही. उमरेड शहरात अवैद्यदारू दुकानाचा समोरील परिसरात मधपेय नागरिकांची गर्दी सायंकाळी 7.00 वाजताचा नंतर बसलेले असतात त्यातच वैमनश्य निर्माण होवून खून, लुटमार, छेडखाणी प्रकार वाढत आहे. उमरेड शहरातील व्यापारी खूपच दहशतीत असल्यामुळे व्यापार्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी असंतोष निर्माण झालेला आहे. अवैद्य धंदे चोरी-चकारी, लुटमारी व इतर विषयावर आमनागरिकाणी पोलीस विभागाला माहिती दिली असता तत्काळ घटनास्थळी पोहचत नसल्यामुळे सदर बाबींना वाव मिळत असल्याचे दिसून येत आहे पोलीस विभागाकडून उमरेड, भिवापूर, कुही शहर व तालुक्यात गस्तीचे प्रमाण वाढविण्याबाबतची मागणीचे निवेदन मा. श्री. सुधीरजी पारवे, माजी आमदार, उमरेड यांनी उमरेड शहराच्या व्यापाऱ्यासह मा. श्री. चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड यांना दिले तसेच सदर निवेदन मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेता विधानसभा महा. राज्य मा. ना. श्री. प्रविणजी दरेकर विरोधी पक्षनेता विधानपरिषद महा . राज्य. मा. ना. श्री. दिलीपजी वळसे, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. डॉ. नितीनजी राऊत उर्जामंत्री महा राज्यतथा पालकमंत्री ना. जि. मा. प्रधान सचिव, गृह विभाग महा. राज्य मा. पोलीस महासंचालक, म्ह राज्य. मुंबईमा. जिल्हाधिकारी नागपूर मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना इमेल द्वारे पाठविण्यात आले या प्रसंगी श्री. रुपचंद्जी गोविंदानी श्री. राहुलजी मने श्री. सेवकरामजी तोलानी, श्री दामोधरजी मुंधडा श्री. रींकेशजी तोलानी श्री. क्षितिजजी खानोरकर ,श्री. अजयजी कावळे श्रिये. दिलीपजी सोनटक्के , श्री संतोशजी चौधरी ,श्री. रोहितजी पारवे श्री. राजेशजी बांद्रे श्री. अरविंदजी हजारे श्री जयसिंगजी गेडाम श्री. हरीहरजी लांडे श्री. उमेशजी हटवार श्री. सतीशजी अग्नीहोत्री उपस्थित होते.