जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने सप्तरंगी ध्वजारोहण माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती

जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने सप्तरंगी ध्वजारोहण
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती

जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने सप्तरंगी ध्वजारोहण माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रतिनीधी
मोबाइल 9422891616

अहेरी:तालुक्यातील मेडपल्ली येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त गोटूल भूमी येथील समाज मंदिरच्या पटांगणात सप्तरंगी ध्वजाचे विधिवत पूजा करून *मा. श्री. दिपकदादा आत्राम,माजी आमदार* याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मेडपल्ली येथील सरपंच श्री निलेश वेलादी,भगवान मडावी,नामदेव तोरेम, मारोती पेंदाम,बाबुराव वेलादी,लक्ष्मण तलांडे, जोगा तलांडे,विजय कुसनाके माजी सरपंच, दिलीप गंजीवार माजी सरपंच, संदीप बडगे सह समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते..!!!