सिरोंचा तालुक्यातील अतिंदुर्गम चिटूर या गावी शाहिद पोलिसांच्या कुंठुबाच्या लोकांचे सत्कार करुण हर घर तिरंगा चा घेतला संकल्प
अमितकुमार त्रिपटी
अहेरी उप-जिल्हा प्रथिनीधी
मोब 9422891616
आज दिनांक 09/08/2022 रोजी ग्रामपंचायत वडधम अंतर्गत मौजा वडधम व मौजा चिटूर येथे आजादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत गावात प्रभात फेरी काढण्यात आले व हर घर झेंडा कर्यक्रम विषयावर सर्व गावकऱ्यांना हर घर तिरंगा पडकविणे बाबात माहिती देण्यात आले.तसेच या अमृतमहोत्सव उपक्रम निमित्ताने गावातील वृध्द जेष्ठ नागरिक श्री अंकुलू वेंकटी नारा, श्री सत्यम लचय्या सुंकरी व शाहिद पोलीस शिपाई कुटूंबीय श्री गंगय्या जगय्या अल्लम यांना सत्कार समारंभ करण्यात आलेले आहे.यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल,रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, मुख्याध्यापक,आशा वर्कर अंगणवाडी सेविका व मदतनीस, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व सर्व गावकरी सहभागी होते