ध्वजसंहितेचे पालन व्हावे यासाठी मालेगाव मध्ये अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा संपन्न झाली प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर तिरंगा झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे…

ध्वजसंहितेचे पालन व्हावे यासाठी मालेगाव मध्ये अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा संपन्न झाली प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर तिरंगा झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे…

ध्वजसंहितेचे पालन व्हावे यासाठी मालेगाव मध्ये अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा संपन्न झाली प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर तिरंगा झेंडा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे...

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

मालेगांव : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वाशिम च्या मालेगांव तालुक्यातील अंगणवाड्यांसाठी बालविकास कार्यालयामार्फत राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी चक्राकार बोध चिन्ह साकारले यावेळी,हर घर तिरंगा,हर घर पोषण , भारत माता की जय अशा जय घोषात जनजागृती करण्यात आली ,यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी राष्ट्रध्वज कसा लावावं याबाबत अंगणवाडी सेविकांची कार्य शाळा कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित केले, अंगणवाडी इमारतीवर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकणार असल्यामुळे ध्वजसंहितेचे पालन होण्यासाठी या कार्यशाळेमुळे अंगणवाडी सेविकांना सोयीचे होणार आहे
वाशिम जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा उपक्रमांतर्गत प्रत्येक कार्यालयावर व घरावर झेंडा उभारला जाणार आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन अंगणवाडी स्तरावर केले जाणार आहे,
महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या या आगळ्या वेगळ्या मानवी बोधचिन्हाचे जिल्हाभर कौतुक होत आहे .✍