संत गजानन महाराज विद्यामंदिरात क्रांतिदिन साजरा

संत गजानन महाराज विद्यामंदिरात क्रांतिदिन साजरा

संत गजानन महाराज विद्यामंदिरात क्रांतिदिन साजरा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

वाशिम: – मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात क्रांती दिन ता 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे व्यवस्थापक कपिल भालेराव होते
.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर ,लोकमान्य टिळक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी कपील भालेराव म्हणाले की .देशाला स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळाले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 9 ऑगस्ट1942 इंग्रजांना चले जावं चा नारा दिला होता महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहा मुळे व असहकार आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असे भालेराव म्हणाले

यावेळी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक पद्माकर लहाने ,व्यवस्थापक कपील भालेराव ,शिक्षिका सौ भाग्यश्री तिवारी सौ प्रणिता पखाले ,सौ पूनम कुटे ,सौ प्रणिता पखाले ,सौ सुलोचना गिर्हे ,सौ मनीषा साबळे ,सौ रंजना कांबळे ,सौ प्रज्ञा मोहळे ,शुभांगी गुडदे ,सौ राधा काळे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सौ पूनम कुटे यांनी तर आभार प्रदर्शन सौ सुलोचना गिर्हे यांनी केले✍