*बोपापुर मध्ये भव्य पशु आरोग्य शिबिर आयोजित*

58

 

*हिंगणघाट प्रशांत जगताप:-* आज हिंगणघाट तहसील मधिल बोपापुर गांवा मध्ये भव्य पशु आरोग्य शिबिर आयोजित केले होते. आज मोठ्या प्रमाणांत पशु मध्ये रोगाचे प्रमाण वाढले असुन अनेक गायी व पशु मृत्यू मुखी पडल्या आहे.
लंपी आजाराच्या वाढत्या संकटाचे प्रमाण लक्षात घेत, बोपापुर गांवाच्या युवा पिढीच्या वतिने शिबिराचे आयोजन केल्या गेले. या शिबिरा मध्ये गावतील आणी आजु बाजूचा गावतील 178 गुरांची तपासणी करुण लंपी रोगावरील लस गायी आणी बैलांना देण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन पं.स.सभापती श्री.अमोलजी गायकवाड, पशु विस्तार अधिकारी डॉ. शशिकांतजी मांडेकर, पोहणा सर्कल चे पशु अधिकारी डॉ.प्रदीपजी दलवे यांची सहकारी टिम, धात्रक बंडुजी खैरे, ख.वि.हिंगणघाट संघाचे संचालक श्री.अनिलजी दौलतकार, लोकमतचे पत्रकार श्री.अविनाशजी वाघ
आयोजक समिती,
विवेक दौलतकार ग्रा.पं.सदस्य,
अभिजित दौलतकार ग्रा.पं.सदस्य, लताताई रा.वाघ ग्रा.पं.सदस्य, माधुरीताई पाळेकार, निखील वाघ समाजसेवक, हेमंत बुटे पोलिस पाटील बोपापुर, गौरव दौलतकार, शरद वैद्य, प्रशांत पाळेकार, विजय इंगळे, योगेश दौलतकार, आशिष बोबडे, देवांग वाघ, धनंजय झाडे, अमित पायताडे, आशिष पाळेकार, अमोल भोयर इत्यादी यांनी या आरोग्य शिबिराला सहकार्य केले