अनचलेश्वर गेट ते बल्लारपूर जी.एन कॉलेज महात्मा फुले कॉलेज व विसापूर थांबा ची मागणी पूर्ण: राजू झोडे

सौ. हनिशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मो 9764268694
बल्लारपूर :- अंचलेश्वर गेट ते बल्लारपूर ही बससेवा बंद झाल्यामुळे बल्लारपुर चंद्रपूर आणि शहरातील मार्गावरिल ईतर ठिकाणाच्या विद्यार्थ्यांची तसेच नागरीकांची प्रचंड गैरसोय होत होती. सदर बससेवा विद्यार्थ्यांच्या व प्रवासांच्या द्रुष्टीने अत्यंत आवश्यक असुन लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी राजुभाऊ झोडे यांनी केली व महाराष्ट्र राज्य परिवहन मंहामंडळने विषयाची गंभिरता ओळखून व आंदोलना च्या त्रिव्रता लक्षात घेवून मागण्या पूर्ण मान्य केल्या.
जर सदर बससेवा लवकरात लवकर सुरु झाली नसती तर विघ्यार्थीच्या सोबत जनसामान्य नागरिक मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा विरोधात 11 तारिख ला बस रोको आंदोलन करणार होते. मागण्या पूर्ण झाल्यामूळे तूर्तास आंदोलन थांबत राजू झोडेनी इशारा दिला जर विघ्यार्थी, महिल, प्रवासीच्या गैरसोय झाल्यास परत आंदोलन त्रिवर करण्यात येईल असी चर्चा करुन महाराष्ट्र राज्य परिवहन मंहामंडळ अधिकारी जोग साहेब व सोनटक मँडम सोबत चर्चा करुन आंदोलक व प्रवासीच्ये धन्यवाद मानले सोबत झॉकिर खान, गोलू उराडे, लालू शेंन्डे, हिमानी दहिकर, आदेश शिंगाडे, सचिन साठे, निरज चिवडे, प्रफूल मेश्राम, सूरज कैथवास आदि कार्यक्रर्ता उपस्तित होतो.