आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन,गडचिरोली जिल्ह्याचे(शिंदे गट) जिल्हा प्रमुख,मा.राकेशजी बेलसरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,आष्टी येथे बैठक संपन्न

53

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
8208166961

आष्टी : – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन,गडचिरोली जिल्ह्याचे(शिंदे गट) जिल्हा प्रमुख,मा.राकेशजी बेलसरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,आष्टी येथे बैठक पार पडली.बैठकीत चामोर्शी तालुक्यातील,वेगवेगळ्या ठिकाणाहुन कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते,आमच्या शिंदे गटातील पक्षाला, नविन मिळणार्या चिन्हावर,ताकदीने आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन,शिंदे गटाचे उमेदवार निवडून आणण्याचे आदेश बैठकीत दिले, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी,तालुक्यात शिंदे गटाची मोर्चेबांधणी जोमाने .सुरू असून,यामध्ये कोणतीही कसर न सोडण्याचे आश्वासन, जिल्हा प्रमुखांना दिले, या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सदर बैठकीला,श्री.सत्यपाल कुत्तरमारे सोशल मिडीया,जिल्हा प्रमुख,मा.प्रफुल बारसागडे सर चामोर्शी तालुका उपप्रमुख,श्री.कपिल लाटेलवार नवेगाव (माल),श्री.मुनेश कोहळे लखमापूर (बोरी),श्री.अक्षय गोडबोले,अंकीत नेवारे(मारोडा), आदीसह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..