मेघराज्या खूपचं गरजतो गोंडपिपरी तालुक्यात खुपचं बरसतो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व रब्बी पिकांचे वाजले तिन तेरा

46

मेघराज्या खूपचं गरजतो गोंडपिपरी तालुक्यात खुपचं बरसतो

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व रब्बी पिकांचे वाजले तिन तेरा

मेघराज्या खूपचं गरजतो गोंडपिपरी तालुक्यात खुपचं बरसतो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व रब्बी पिकांचे वाजले तिन तेरा

भिमराव देठे
भं तळोधी ग्रामीण प्रतिनिधी
मो नं 8999223480

भं तळोधी :- ९ जानेवारी मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केद्रांने दिलेल्या सूचणेनूसार १० ते ११ जानेवारी २०२२ रोजी दोन दिवसांन साठी चंद्रपूर जिल्हा साठी आरेंज व येले अलट्र ज्यारी केला होता त्यानूसार १० जानेवारी रोजी जिल्हात बहुतांश ठिकाणी मध्यंम ते जोरदार स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता वर्तवली होती तसेच जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वादळी व मेघगर्जनेसह पाउस व गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती
जिल्ह्यातील नागरीकांनी विषेश शेतकऱ्यांना मालाची उचीत काळजी घेण्याचे आव्हाहन जिल्हा प्रकाशन कडून करण्यात आले
परंतु हवामान शास्त्राचा अंदाज खरेच ठरतांना दिसुन येत आहे गोंडपिपरी तालुक्यात दि ९ ते ११ जानेवारी ला मध्यरात्री पासून संपूर्ण गोंडपिपरी तालुक्यात पाउसाचा कहर सूरूच आहे खरीप हंगामात कापुस धाना सह अतीवृषठी मूळे सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे खरीप हंगामाला झालेली नुकसान रब्बी हंगामात भरून निघणार असी आशा शेतकर्यांना असतांना तालुक्यात ९ जानेवारी पासून पावसाचा कहर जोरदार सूरू झाला आहे ..तुर..हरभरा..गहू..मिरची..वटाना ईत्यादी पिके आता मोठ्या संकटात आले आहे तुळीचे पिक तसेच धान्याचे पिक काढल्यानंतर ते शेतातच पाण्यात भिजत आहेत अठकाळी पावसाचा प्रत्येक शेतकऱ्यांना फटका बसत असून त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून …पंचनामा करून ..अथवा संपूर्ण कायदेशीर माहीती घेऊन त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा असी मागणी गावकऱ्यांणी केली आहे