पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दवाखान्याचे खासगीकरण करू नये यासाठी वंचितची आयुक्तशी चर्चा.

पिंपरी-चिंचवड:- वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या दवाखान्याचे खासगीकरण करू नये यासाठी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी मा.नगरसेवक अंकुश कानडी प्रवक्ते के.डी वाघमारे संतोष जोगदंड राजन नायर बाबुराव फुलमाळी गुरुदेव मोठे राहुल बनसोडे बबन सरोदे,धनंजय कांबळे राहुल इनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते