चंद्रपूर कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी

56

चंद्रपूर कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी

Auction of useless material at Chandrapur Artificial Insemination Center on 16th March

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 10 मार्च :- जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील जडसंग्रहातील निरुपयोगी वस्तु आणि द्रवनत्र पात्रांचा लिलाव दि. 16 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे.

जडसंगहातील निरुपयोगी आणि निरुपयोगी द्रवनत्र पात्रांची एकूण घसारा किंमत रु. 1 लाख 84 हजार 807 आहे. सदर निरूपयोग साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,नगीनाबाद, चोरखीडकी येथे संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॅा. भि. डों. राजपुत यांनी कळविले आहे.