पिंपरी खुर्द येथील तुळजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १२४ वी पुण्यतिथी साजरी

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा : प्रतिनिधी : – पाचोरा तालुक्यातील दि.१०/३/२२ रोजी पिंपरी खुर्द ता.पाचोरा येथील तुळजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय या ठिकाणी स्त्री शिक्षणाच्या प्रणेतया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . युवानेते किशोर भाऊ पाटील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित्त साधून महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धापरीक्षा लेखक चालूघडा मोडी पुस्तकाचे लेखक बळीराम हावळे यांच्या पुस्तकाचे किशोर भाऊ पाटील यांनी स्वखर्चाने पुस्तके आणून विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज चा अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घ्यावा असे मत किशोर भाऊ यांनी व्यक्त केले.यांच्या व पुस्तकाचे वाटप किशोर भाऊ यांच्या हस्ते वाटप मुख्याध्यापक शिक्षक करण्यात आले. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर, कर्मचारी,व देविदास सावळे सर, सचिन शिंगारे, व गावातील काही नागरिक उपस्थित होते.