पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला ....
नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
९६२३७५४५४९
धुळे / सविस्तर वृत्त — धुळे शहरात आज दुपारी मालेगाव रोडवरील उपपोलीस निरीक्षक माननीय मुस्तफा मिर्झा यांच्यावर चाकूने जिवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना आज दुपारी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी मुस्तफा मिर्झा त्यांची परिस्थिती ही चिंताजनक असल्याचे कळले .
म्हणून धुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यासाठी पोलीस प्रशासन ताकदीने काम करीत आहे . जनतेने दहशतीस घाबरू नये .असे आव्हान धुळे पोलीस प्रशासन यांनी केले आहे