शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळूसे यांनी भेट दिली.

शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळूसे यांनी भेट दिली.

त्रिशा राऊत क्राइम रिपोर्टर नागपुर
मो 9096817953

उमरेड.सिर्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमाक. १ येथे आज ११ मार्च मंगळवारला सकाळी अकरा वाजता जि.प नागपूरचे शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळूसे यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत संमग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वय प्रमोद वानखेडे, डि. एस. बी पथकाचे नागपूर ग्रामीण पोलिस अधिकारी प्रमोद चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर मते केंद्रप्रमुख राणे उपस्थित होते यावेळी आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रथम शाळेती वर्ग खोल्याची पाहणी केली. नतर करून शालेय पोषण आहाराची तपासणी केली. यावेळी सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागतकरण्यात आले. तसेच संपूर्ण शाळेच्या प्रगतीची चौकशी करित विद्यार्थ्यांसोबतही चर्चा केली आणि शाळेच्या प्रगतीविषयी चर्चा केली यावेळी मुख्याध्यापक चंदू दांदडे यांनी शाळेची संपूर्ण माहिती दिली