रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.
रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.

रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.

रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.
रोहनी गावात झाडावर वीज पडली, मोठा अनर्थ टळला.

साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒

राळेगाव:- तालुक्यातील रोहनी गाव हे वर्धा नदीच्या काठावर असून, त्या गावानजीक असलेले गोधणीच्या झाडावर काल 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 10.30 वाजता अवकाळी पावसाच्या विजांच्या कडकडाटाने गोधणीच्या झाडावर वीज पडली काही काळ झाड पेटत राहिलं त्या झाडाखाली गावातील जनतेचे इंधन होते. वडकी पोलीस स्टेशनचे काळजीपूर्वक ठाणेदार श्री. विनायकराव जाधव,श्री. गणेशराव डेरे वाहन चालक यांनी पांढरकवडा नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी ठाणेदार साहेबांनी बोलावून आग विजवल्याने गावातील अनर्थ टळला व जीवित हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here