शिवबा ग्रुप गांधारपाळे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शिवबा ग्रुप गांधारपाळे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

शिवबा ग्रुप गांधारपाळे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

✍रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड तालुक्यातील शिवबा ग्रुप गांधारपाळे येथे दरवर्षी प्रमाणे कबड्डी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट होते यामुळे क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा झाल्या नाहीत मात्र 2022 मध्ये कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने रामनवमी उत्सवाच्या औचित्य साधून याच दिवशी क्रिकेट सोर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांक अनिकेत समर्थ, दुसरा क्रमांक गावदेवी करंजकोल तिसरा क्रमांक, युवा स्पोर्ट्स करंजकोल, यांनी पटकवला. आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, सरपंच प्रेरणा सावन्त, यांनी शिवबा ग्रुप गांधारपाळे यांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी एक ते तीन नंबर पर्यंतचे पारितोषिके त्यांनी दिले. व त्यांच्या हस्ते जिकंलेल्या खेळाडूंना बक्षीशे देण्यात आली यावेळी ग्रामस्थ व असंख्य खेळाडूंची उपस्थिती होती