जय हनुमान नवेनगर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधैत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता तरुणां बाबतचे माणिकराव जगताप यांचे स्वप्न साकार करणार श्रीयश जगताप

जय हनुमान नवेनगर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधैत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता
तरुणां बाबतचे माणिकराव जगताप यांचे स्वप्न साकार करणार
श्रीयश जगताप

जय हनुमान नवेनगर ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पधैत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता तरुणां बाबतचे माणिकराव जगताप यांचे स्वप्न साकार करणार श्रीयश जगताप

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : जय हनुमान नवेनगर आयोजित ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट सधैत मोहप्रे इलेव्हन संघ विजेता ठरला तर प्रेम इलेव्हन नडगाव संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले ही स्पर्धा काँग्रेसचे युवा नेते हनुमान जगताप यांच्या मार्ग दर्शनाखाली पार पडली
कै . माणिकराव जगताप क्रिडा नगरी नवेनगर महाड येथे दि . ७ ते १० एप्रिल दरम्यान ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पधैच आयोजन करण्यात आल होत स्पधैत एकुण ३२ संघाना प्रवेश देण्यात आला होता तर २४ वर्षाखालील संघालाही या स्पधैत खेळण्याची संधी देण्यात आली होती
दरम्यान या स्पधैच बक्षिस वितरण श्रीयश माणिक जगताप सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी आपले वडील माजी आमदार कै . माणिक जगताप यांची तरुणांबाबत ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यापूर्ण करण्याच अभिवचन श्रीयश यांनी यावेळी तरुणांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केल
माणिकराव स्वता एक मैदानी खेळाडू होते त्यांनी आपल्या कारकिर्दित अँथलिटिक्स स्पधेत इंटर कॉलेज स्पधैत प्राविण्य मिळवल होत यामुळे ते कायम तरुणानां आपल्या मध्ये पहात असत महाड सारख्या शहरांत तरुणांसाठी एक सुसज्य मैदान बनवण्याची त्यांची तिव्र इछा होती ती आम्ही साक्षात उतरवणार असल्याच श्रीयश जगताप यांनी सांगितल
यावेळी व्यासपिठावर राजूशेठ कोपै अध्यक्ष महाड तालुका कॉंग्रेस जगदिश पवार सरचिटणीस रायगड जिल्हा काँग्रेस माजी नगरसेवक प्रमोद महाडीक मयुरी शेडगे रश्मी बाईत शांताराम सुतार गजानन काप महेश शेडगे राजू बाईत अमर शेडगे मुन्ना कदम आदी उपस्थित होते
यास्पधैत तृतीय क्रमांक बिरवाडी संघानी पटकावला प्रथम क्रंमाक २० हजार रोख रक्कम आकर्षक चषक दृतीय १५ हजार चषक तृतीय १० हजार चषक प्रत्येक मॅचला मॅन ऑफ दि मॅच टिशर्ट अंतिम मॅचचा मॅन ऑफ दि मॅच दर्शन शेडगे सधैत उत्कृष्ट फलंदाज विजय मांडे उत्कृष्ट गोलंदाज रोहित दरेकर मॅन ऑफ द सिरीज दर्शन शिकै यांना गौरविण्यात आले
या स्पधैत पंच म्हणून राहुल सकपाळ अमर शिंदे मुन्ना कदम यांनी पाहिल तर समालोचन अजित अवसरे संदिप गायकवाड यांनी केले ही स्पर्धा यशस्वि करण्या करिता महेश शेडगे राजू बाईत अमर शिंदे हर्षल चिवीलकर मुन्ना कदम गणेश फोपलकर राहुल सकपाळ वैभव साळवी विजय साळवी आदिनी मेहनत घेतली