आ. बंटीभाऊ भांगडीया यांची नागभीड येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट

आ. बंटीभाऊ भांगडीया यांची नागभीड येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट

आ. बंटीभाऊ भांगडीया यांची नागभीड येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नाग भिड : -दि. १० एप्रिल/ आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट दिली. दरम्यान, उपस्थित श्री रामभक्तगणांसमवेत शोभायात्रेत सहभागी होऊन श्रीरामनवमी निमित्त समस्त भक्तगणांना मंगलमय शुभेच्छा दिल्या व जय जय श्रीराम नामाचा जयघोष केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, सभापती कृ.ऊ.बा. समिती नागभीड आवेश पठाण, नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे, उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, माजी नगरसेवक न.प. चिमूर सतीश जाधव, जगदीश सडमाके, संजय मालोदे, हेमंत नन्नावरे, टोनी मसराम व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक श्रीरामभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.