सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- स्त्री शिक्षणाचे जनक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिल्यांदा दहा दिवस जयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात येथे साजरी करण्यात आली यावेळी पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उत्तमराव मनगटे सर यांनी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी श्री आबा सर ,श्री आकाश महालपुरे सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतली कार्यक्रमाला सागर पाटील सर, ओमप्रकाश शेंडे सर, सुनील पाटील सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते