वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा निमीत्त भव्य रक्तदान शिबिर.

48

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा निमीत्त भव्य रक्तदान शिबिर.

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा निमीत्त भव्य रक्तदान शिबिर.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा निमीत्त भव्य रक्तदान शिबिर.

✒️पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️
पुणे,दि.10 मे:- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा दिवसांच्या निमित्ताने पुणे कँन्टोमँन्ट मतदार संघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज राज्यात आणि जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णांचा रक्त न मिळाल्यामुळे मृत्यु नाही व्हाया या ऊद्देशाने हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी श्रम घेतले. त्यामध्ये स्वप्निल वाघमारे, रितेश गायकवाड, विनोद कांबळे, सचिन कांबळे, रोहन चौधरी, गौतम कांबळे, पंचशिल चौरे व युवा नेते परशुराम शेवंगे आदींनी श्रम घेतले.

या शिबिरामध्ये जवळ जवळ ३५-४० रक्तदात्याने रक्तदान केले. या वेळी भारिपचे जेष्ठ नेते वसंत दादा साळवे, विलास वंशिव, महिला आघाडी महाराष्ट्र सदस्य निर्मला ताई वंशिव, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते संतोष सकंद, भारिपचे अध्यक्ष किरण कदम, पुणे शहर अध्यक्ष मुंनवर कुरेशी, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, महिला अध्यक्ष अनिता ताई चव्हाण, महासचिव अरंविद तायडे, जितेंद्र जाधव, महेश कांबळे, जितेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, विकास भेगडे, प्रसिद्ध प्रमुख संजय गायकवाड, सदस्य किशोर लष्करे, युवा नेते सचिन शिंदे, नितीनभाऊ शेलार, आव्हाड, मनोज सिरसागर, विनोद शिंदे, विवेक लोंढे, वि.पि. साळवे, नितीन करपे, सविता ताई चाबूस्क्वार, मीनाक्षी ताई चनदानशिवें, सुकेशनी बनसोडे, बाळा बनसोडे, प्रभाग क्र २० ताडीवाला रोड मधील गणेश काळे, अजय भालशंकर, शिवाजी शिंदे, मोहन शिंदे, कृष्णा मोरे, दादासाहेब झोटे, भाऊसाहेब झोटे, विनोद जकाते, युसुफ शेख, प्रभु सुनगर, बडेकर , बंडुसर गायकवाड, बोध्दाचार्य संजय शिंदे, जगदिश कांबळे, संजय गायकवाड, किरण कांबळे, प्रशांत गायकवाड, निलेश बनसोडे, विशाल सवाणे, चंद्रकांत गायकवाड पुणे शहर कमिटीचे पुणे शहर महिला कमिटीचे जिल्हा महिला कमिटीचे व सम्यक विद्यार्थी आंदोलन या सर्वांचे मनापासुन आभार मानले.